HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar-Buldhana | पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील घाटे यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनी मोताळा शहरानजीक असलेल्या पाण्याच्या टाकिवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरु केले. शरद पवार यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असून ती कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्याचप्रमाणे, या कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे; Sitaram Kunte यांचा ED कडे जबाब

News Desk

उदयनराजे भोसलेंचा ‘हा’ धक्का भाजप आणि महाविकासआघाडीला सहन होणार का?

News Desk

साडी नेसून Nagaratnamma आजीबाईंनी सर केले अवघड शिखर!

News Desk