HW News Marathi
व्हिडीओ

पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण ! सत्य समोर येईपर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही !

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकरणातील आरोपांना एक वेगळच वळण लागले आहे. भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी बोलताना आरोपांचं स्वरुप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता नवीन घडामोडी समोर आल्यानंतर शरद पवारांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुंबईत आज (१५ जानेवारी) पत्रकारांशी बोलत होते.

#SharadPawar #DhananjayMunde #Maharashtra #RapeCase #RenuSharma #KarunaSharma #UddhavThackeray #SanjayRaut #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar On shivsena |शिवसेनेने आम्हांला पाठींबा दिला,तर तुमच्या तोंडात बारामतीची साखर’

Arati More

Vasai मधील १८ वर्षीय तरुणीची Dubai तून सुटका; Mira-Bhayander, Vasai-Virar पोलिसांची कामगिरी

News Desk

“Gujarat निवडणुकीसाठी प्रकल्प पळवले, आता कर्नाटकसाठी गाव पळवतायत” – Aditya Thackeray

News Desk