HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरून देवेंद्र फडणवीस विरूद्ध शरद पवार’असा’रंगला सामना !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर न पडण्यावर भाष्य केले आहे. ज्यावेळी अशा प्रकारचं मोठं संकट येतं तेव्हा महत्त्वाच्या व्यक्तिंनी मुंबईत एका ठिकाणी बसून नियोजन करणं आवश्यक असतं. प्रत्येक जिल्ह्याशी संपर्क साधून काय उपाय योजना करावी लागेल याचा आढावा घ्यायला लागतो. आम्हीच मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली की आम्ही फिल्डवर आहोत तुम्ही मुंबईत एका ठिकाणी बसा आणि निर्णय घ्या. सगळ्यांनीची फिल्डवर जायची आवश्यकता नसते तर काही जणांनी मुंबईत एका जागी बसून निर्णय घेण्याची गरज असते, असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली. तर दुसरीकडे सरकारचा नाकर्तेपणा उघड झाल्याने आता शरद पवार आता मुख्यमंत्र्यांचा बचाव करत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #SharadPawar #NCP #Maharashtra #Farmers #MahavikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena नेते आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यात चर्चा

News Desk

राऊतांनी केलेल्या ‘स्क्रिप्ट’च्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

News Desk

Sanjay Raut-Sharad Pawar | राष्ट्रवादीसोबत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चाच नाही !

Gauri Tilekar