HW News Marathi
व्हिडीओ

Rajyapal-Uddhav Thackeray यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारावर शरद पावारांनी दिली प्रतिक्रीया…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही पत्र लिहून राज्यपालांना उत्तर दिलं. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.

#Rajyapal #BhagatsinghKoshyari #UddhavThackeray #CMOMaharashtra #letterbomb #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांच्या भेटीच्या प्रस्तावावर फडणवीस म्हणाले…

News Desk

Madha- Atul Khupse vs Sanjay Shinde | माढ्यामध्ये राजकीय वैमनस्यातून जाळपोळ आणि मारहाण ?

Arati More

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या Raj Thackeray यांना परवानगी द्यायची कशी? – Jayant Patil

News Desk