HW Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar On sushilkumar Shinde | कॉंग्रेस थकली असेल,राष्ट्रवादी कॉंग्रेस नाही….


“सुशीलकुमार शिंदे स्वतःच्या पक्षासंदर्भात सांगू शकतात. माझ्या पक्षासंदर्भात सांगू शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे. त्यामुळे, सुशीलकुमार शिंदेंपेक्षा मला माझ्या पक्षाची स्थिती जास्त चांगली माहित आहे”, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे विधान थेट फेटाळून लावले आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस आता थकले असून भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार”, असे विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार आज (९ ऑक्टोबर) बोलत होते.#SharadPawar #NCP #SushilkumarShinde #Congress #Jalgaon #uddhavThackeray

Related posts

10 year challenge । दहा वर्षानंतर मुंबईतील झाडे राहतील का ?

Atul Chavan

Shivsena | शिवसेनेला पूरापेक्षा पक्षप्रवेश महत्वाचा ?

Arati More

“होळी रे होळी पुरणाची पोळी”

News Desk