HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar Press On ED | ‘ईडीचा पाहुणचार घ्यायला मी स्वत: जाणार’ २७ सप्टेंबरला ईडी कार्यालयात…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज (२५ सप्टेंबर) पत्रकार परिषदे घेतली होती. “मी स्वत: २७ सप्टेंबरला ईडीचा पाहुणचार घ्यायला जाणार आहे,” असे पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, मी तपासयंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.#SharadPawar #AjitPawar #ED #PressConference

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar NCP | नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये जाऊन चूक केली !

Gauri Tilekar

धमक्या देऊन थायलंड आणि बँकॉकमध्ये पैसे जमा करायला सांगायचे; Sanjay Raut यांचा आरोप

News Desk

मतदारांना आता EVM सोबत मिळणार मतपत्रिकेचाही पर्याय ? काय आहेत नाना पटोलेंच्या सूचना

News Desk