HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | राज्यात आघाडीचीचं सत्ता येईल..पवारांना विश्वास

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची आवश्यकता असून महाराष्ट्रात निवडणूक प्रचारादरम्यान मला ठिकठिकाणी तसं वातावरण पाहायला मिळालं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदानाचा हक्क बजावल्यानंतर म्हणाले. लोक मतदानाच्या या प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होतील. कुठल्याही दबावाला, आमिषाला भूल-थापांना बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजावतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.#SharadPawar #MahrashtraElections2019 #MoodMahrashtra #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाला मिळणार EWS आरक्षणाचा लाभ ! ठाकरे सरकारचा निर्णय, काय आहेत सवलती?

News Desk

बाळासाहेब ठाकरे की दि.बा.पाटील? राज ठाकरे म्हणाले…

News Desk

DevendraFadnavis-UddhavThackeray | ‘बिनकामाची पन्नाशी’, सोशल मीडियावर भाजपचा शिवसेनेला टोला

Gauri Tilekar