HW Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ? | #Sharad Pawar | #IT

 

निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होणार असल्याचे वृत्त काहीच दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर, आज (२२ सप्टेंबर) शरद पवारांनाही Income Tax ची नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना निवडणूक प्रतिज्ञाबाबत IT नोटीस पाठविणार असून आपल्याही मलाही नोटीस आली आहे.  त्याचे उत्तर देणे भाग आहे. जर उत्तर दिले नाही तर दररोज १० हजार रुपये दंड आहे, असे शरद पवारांनी सांगितले/ “संपूर्ण देशात इतके सदस्य असताना आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे”, अशी मिश्किल टिपणीसुद्धा यावेळी पवारांनी केली आहे. 
#SharadPawar #IT #UddhavThackeray #MVA #SupriyaSule #AadityaThackeray #MahaVikasAghadi #IncomeTax #ElectionCommission #ModiGovernment #BJP

Related posts

Loksabha Elections 2019 | दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला..

Arati More

Dr.Amol Kolhe joins NCP | राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले…

Chitra Vagh, Shivendraraje , Sangram Jagtap | भाजपमध्ये जाण्यास कारण की ….

Pooja Jaiswar