HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांनी उलघडलं Mahavikasaghadi स्थापन होण्यामागचं गुपित…

महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग हा कुणालाही घडेल असं वाटलं नव्हतं. कारण काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष कसे काय एकत्र येतील हा प्रश्न त्याआधी जवळपास सगळ्यांनाच पडला होता. ही महाविकास आघाडी घडवून उद्धव ठाकरेंकडे त्याचं नेतृत्व देण्यात सिंहाचा वाटा होता तो शरद पवार यांचा. शरद पवारांनी यासंदर्भातलं गुपित एका माध्यमाला दिलेल्या खास मुलाखतीत उलडगलं आहे.

#SharadPawar #Mahavikasaghadi #NCP #Shivsena #Congress #BJPMaharashtra #Modi #PM #SanjayRaut #Uddhavthackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या दौऱ्यात बीडमध्ये राडा ! पोलिसांनी केला लाठीचार्ज..

News Desk

Pankaja Munde , Chandrakant Patil भाजपचे हे नेते Dhananjay Munde यांच्या रडारवर…

News Desk

“आताच माईकची ओढाओढी अन् एकमेकांना कागदं देतायत”, Ajit Pawar यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

News Desk