HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis, Ajit Pawar यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता Sharad Pawar यांचा खुलासा

पवार म्हणाले की, भाजपाला दूर ठेवायचं असल्याने आम्ही हा विचार मानला नाही. अजित पवार त्यावेळी एक बैठक झाली त्यामध्ये वैतागले होते. तुम्ही म्हणता तसं असं अजित पवार म्हणाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. पहाटे जो शपथविधी झाला त्याबद्दल आम्हाला कुणालाच काहीही माहित नव्हतं. मी सुद्धा झोपेतच होतो, मला उठवलं आणि सांगितलं गेलं जे ऐकून मला धक्काच बसला.

#SharadPawar #DevendraFadnavis #AjitPawar #NCP #BJP #Maharashtra #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोखले ब्रीजची चौकशी करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

News Desk

Rajya Sabha मध्ये महिला खासदारांना धक्काबुक्की? CCTV Footage पाहा. Sharad Pawar, Rahul Gandhi काय म्हणाले?

News Desk

Sharad Pawar | शरद पवार माढ्यातून लढवणार निवडणूक .

News Desk