HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | साहेब ,आता तरी भाकरी फिरवा !

साहेब, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच तेच इच्छुक आहेत. पुन्हा पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळणार असेल तर नव्यांना कधीच संधी मिळणार नाही, असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. यासाठी, आता तरी भाकरी फिरवा, असं साकडं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना घातले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्यांना संधी देण्यासाठी “एक व्यक्ती एक पद’ या सूत्र वापरले पाहिजे. यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ, सहकारी साखर कारखाने यासारख्या सहकारी संस्थांवर पदाधिकारी किंवा संचालक असलेल्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणीही कामठे यांनी पवार यांच्याकडे केली आहे.#SharadPawar #NCP #JitendraAvhad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील खेरवाडी पोलीस स्टेशनला आग, ASI अरविंद खोत गंभीर जखमी

Chetan Kirdat

गद्दारांचं कुणी स्वागत करतं का? अरविंद सावंतांचा भावना गवळींना सवाल

News Desk

डीसीपी मॅडमला खायचीये बिर्याणी,तेही फुकट ! वायरल ॲाडीओ क्लीप

News Desk