HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे ही गंमत आहे का ? पवारांनी नवनित राणा आणि विरोधकांना सुनावलं !

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी अनेक नेते करत होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे ही गंमत आहे का? राज्यात बहुमत आहे,अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. आज (२२ सप्टेंबर) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
#NavneetRana #SharadPawar #PresidentRuleInMaharashtra #NCP #MahavikasAghadi #UddhavThackeray #SanjayRaut #KanganaRanaut #NarayanRane #RamdasAthawale
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mahalakshi Express Rescue Operation | महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्याखाली ..

swarit

“Sanjay Rathod ला MVA सरकारकडून क्लीन चिट”, Chitra Wagh यांचा आरोप

News Desk

पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांचा Sanjay Rathod यांना मोठा धक्का!

Seema Adhe