HW News Marathi
व्हिडीओ

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? पवारांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे? शरद पवार म्हणतात…

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे बघता का?, असा शरद पवार यांना केला असता यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, तिचा अधिक रस राज्यातील राजकारणात नसुन देशाच्या राजकारणात आहे. तिला सर्वोत्तम संसदपटूचे पुरस्कारही मिळालेत आहेत. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. तिची आवड देशाच्या राजकारणात आहे. ज्याची आवड जिथे तो तिथे असतो. असे शरद पवार म्हणाले.

#SharadPawar #SupriyaSule #AjitPawar #NCP #Maharashtra #BJP #AshishShelar #ChandrakantPatil #MahaVikasAghadi #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk

तेल, गॅसची बांधली तिरडी; महागाई विरोधात Congress, NCP व ShivSena चं आंदोलन

News Desk

Mobile Charging करण्यापुर्वी हा व्हिडीओ नक्की बघा

News Desk