HW News Marathi
व्हिडीओ

‘धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता’ शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

रेणु शर्मा प्रकरणामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली असताना दिलासादायक बातमी समोर आली. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. या सगळ्यात किंगमेकर असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते

#SharadPawar #DhananjayMunde #RenuSharma #NCP #BJP #ChitraWagh #Kolhapur #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे तर ‘अ’ कल्याण मंत्री” पंकजांनी धनंजय मुंडेंवर डागली टीकेची तोफ

News Desk

NCP And Devendra Fadnavis | ‘मी पस्तावतोय’ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्टरबाजी..

Arati More

Mahadeo Jankar ,Devendra Fadnavis | ‘आम्ही मुख्यमंत्र्यांचे चेले’..महादेव जानकर बरळले…

Arati More