HW Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar Vs Chitra Wagh | एक ‘वाघ’ गेली पण पवारांकडे ‘हजारो वाघिणी’ आहेत .. !


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन आमदारांसह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने समाचार घेतला. “एक वाघ भाजपमध्ये गेल्याने भाजपला आनंद वाटत असेल मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला फरक पडलेला नाही. शरद पवार साहेबांबरोबर विरोधकांचा समाचार घेण्यासाठी हजारो वाघिणी तत्पर आहेत.’ असे जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी म्हटले आहे.#ChitraWagh #NCP #SharadPawar #BJP

Related posts

CAPF Air Travel l पुलवामा हल्यानंतर सरकारला उपरती, आता जवान करणार विमानाने प्रवास

News Desk

धनंजय मुंडेंकडून भाजपवर सडकून टिका तर राष्ट्रवादीच्या ‘या’ निर्णयाचं केलं तोंडभरून कौतुक #Exclusive

News Desk

Ramdas Athawale on Vanchit Aaghadi | वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही- रामदास आठवले

News Desk