HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | ‘लफडी केली म्हणून भाजपमध्ये पलायन’.. पवारांची पोलखोल

आमच्या संस्थेची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे, आम्हाला नोटीस बजावण्यात आली आहे आणि आता आम्हाला आमच्या क्षेत्राचा विकास करायचा आहे़, अशी कारणे सांगून काही जण पक्षातून बाहेर पडले़. नंतर त्यांनी नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी यांच्या मागे लागली आहे़. काही जणांनी १४ वर्षे मंत्रीपद भूषवले होते तेव्हा त्यांना विकास करायची अक्कल सुचली नाही का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रसला सोडून जाणार्यांना शरद पवारांनी चांगल्यांच कोपरखळ्या मारल्या. विकासाच्या नावावर पक्षांतर केलेल्यांना धडा शिकवायचा असे म्हणत सगळ्या नेत्यांनी पक्षांतर का केले याचासुद्धा शरद पवारांनी भर सभेत खुलासा केला. #SharadPawar #NCP #RanaJagjitsinh #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narcotics Control Bureau (NCB) नेमकं काम करतं कसं ? त्याचे अधिकार काय ?

News Desk

रोहित पवारांकडून अमृता फडणवीसांच्या गाण्याचं कौतुक की चिमटा?

News Desk

शिंदे-भाजपचा विरोध Uddhav Thackeray यांना की उर्दूला?

Manasi Devkar