HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांची बेदम मारहाण |

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या मुद्द्यावरुन जळगावमध्ये एका व्यक्तीला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमधील ही अशी दुसरी घटना आहे. संबंधित व्यक्ती ही ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेली असता तिला या पोस्ट संदर्भात जाब विचारत चित्रपटगृहाच्या बाहेरच मारहाण करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडला.

#UddhavThackeray #CMOMaharashtra #Jalgaon #ShivSena #Shivsainik #HemantDwitiye #Dharangaon #NCP #BJP #TheKashmirFiles #ViralPost #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंडखोरीनंतर Satyajeet Tambe यांची पहिली प्रतिक्रिया, राजकीय विश्लेषक म्हणतात…

News Desk

बीडमध्ये राष्ट्रवादी व भाजपमध्ये बॅनरवॉर!; Sharad Pawar अन् Gopinath Munde यांच्या बॅनर्सनी सजलं शहर

News Desk

महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत काय सुरु काय बंद ? नवीन नियम कोणते ?

News Desk