HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा, NCPच्या मंत्र्याला मात्र टाळाटाळ; Chandrakant Patil यांचा सवाल |

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रालयासमोरी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. ईडीने अटक केली तरी त्यांचा राजीनामा घेणार नाही असं आघाडीचे नेते म्हणतात. याचा अर्थ 1993च्या बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या गुन्हेगारांना हे समर्थन करत आहेत. त्यांना पाठबळ देणारे नवाब मलिक हे कसे बरोबर होते हे सांगण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि भाजप हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशारा पाटील यांनी दिला.

#ChandrakantPati #BJP #UddhavThackeray #MahaVikasAghadi #NCP #AjitPawar #NawabMalik #NawabMalikArrested #ED #CBI #PMModi #Pune #PuneMetro #NawabMalikSuspension #VeerSavarkarDeathAnniversary #VeerSavarkar #BJPVsMVA #Politics #Elections #SanjayRathod 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानभवनावर धडकणार शेतकऱ्यांचे लाल वादळ; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Chetan Kirdat

“हिंदुहृदयसम्राट ते जनाब बाळासाहेब ठाकरे ! शिवसेनेची कौतुकास्पद कामगिरी”, भाजपने शिवसेनेला डीवचलं

News Desk

विनायक मेटे अपघात प्रकरणी कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Chetan Kirdat