HW Marathi
व्हिडीओ

Shiv Sena Mission Goa | गोव्यात नक्की भूकंप होईल !


महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेने मिशन गोवा सुरु केले आहे. कारण गोव्यात नक्कीच भूकंप होईल असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. माझ्यासोबत गोव्याचे माजी मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई त्यांच्या काही आमदारांसोबत आमच्यासोबत आले आहेत. तसेच सरकारला पाठिंबा देणारे आमदारही आमच्यासोबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. लवकरच गोव्यातचही चमत्कार दिसेल, अशी माहिती माध्यमांना राऊतांनी दिली आहे

Related posts

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ कायम

News Desk

Budget 2019 | बजेट २०१९..काय म्हणतायत तज्ञ…

Prakash Ambedkar VBA | राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाऊ शकते !

Gauri Tilekar