HW News Marathi
व्हिडीओ

‘मी नारायण,मी नितेश ‘ लिहिलेले कुत्रे शिवसेनेने भाजपच्या कार्यालयात सोडले !

शिवसेना नेते वरुण सरदेसाई आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना दिसले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. (Shivsena workers set free stray dogs in bjp office nashik Maharashtra)

#NarayanRane #NiteshRane #VarunSardesai #Shivsena #BJP #NileshRane #MahaVikasAaghadi #Nashik #UddhavThackeray #AdityaThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Praniti Shinde Congress | मी ‘सोलापूर शहर मध्य’ मतदारसंघातूनच लढणार !

Gauri Tilekar

“मी निवडणूक लढणार नाही”; Dhananjay Munde यांना आव्हान देणाऱ्या Karuna Munde यांची माघार?

News Desk

Supriya Sule यांच्या ‘त्या’ विधानावरून Nilesh Rane यांची टीका!

News Desk