HW News Marathi
व्हिडीओ

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप दगाफटका देणार? शिवसेनेचं मोठ पाऊल…

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यंदा अवघ्या दोनच दिवसांचं असणार आहे. ५ आणि ६ जुलैला हे अधिवेशन होतय.२ च दिवसांच्या अधिवेशनावर भाजपने आधीच आक्षेप घेतलाय.या दोन दिवसाच्या अधिवेशनात बरंच काही घडण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षणापासून,ओबीसी आरक्षणापर्यंत,राज्यातील कोरोना परिस्थिती या बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरुन विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन जरी दोनच दिवसांचं असलं तरीही यामध्ये भाजप महाविकासआघाडीला सळो की पळो करून सोडणार हे निश्चित.

#SharadPawar #MaharashtraAssembly #NanaPatole #UddhavThackeray #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसेवाले टप्प्यात आणुन कार्यक्रम करतात’ जयंत पाटलांना मनसेचं प्रत्युत्तर !

News Desk

“थोडी तरी लाज बाळगा…”; Deepak Kesarkar यांनी Narayan Rane यांना का झापलं?

News Desk

Vinayak Mete यांच्या पार्थिवावर आज Beed येथे होणार अंत्यसंस्कार

News Desk