HW News Marathi
व्हिडीओ

संतापजनक! साताऱ्यात गर्भवती महिलेस माजी सरपंचाची जबर मारहाण; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

साताऱ्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका गर्भवती महिला वनरक्षकाला दोघेजण मारहाण करत असताना दिसत आहेत. या व्हिडीओबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया

#Shivsena #AadityaThackeray #Satara #CrimeNews #SataraCrime #SindhuSanap #SuryajiThombare #UddhavThackeray #MVA #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरून देवेंद्र फडणवीस विरूद्ध शरद पवार’असा’रंगला सामना !

News Desk

“मंत्रिपदासाठी इम्प्रेस करायला त्यांना गळ्यात काय काय घालून उभं केलं जातंय”- Aaditya Thackeray

News Desk

राष्ट्रवादीच्या संदिप क्षीरसागर यांचा बीडमध्ये ‘या’ पक्षाला दणका!

News Desk