HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena नव्हे ही, ‘चिवसेना’, Narayan Rane यांचा सेनेवर हल्ला!

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे. शिवसेनेला ललकारतानाच त्यांनी पोलिसांनाही कानपिचक्या दिल्या आहेत. आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं सांगतानाच पोलिसांनी कायद्याने कारवाई करावी. अन्यथा पुढे काय होईल त्याला सामोरे जावं, असा इशारा नारायण राणे यांनी दिला

#NarayanRane #BalasahebThackeray #Shivsena #BJP #Maharashtra #SanjayRaut #PrasadLad #AashishShelar #UddhavThackeray #VarunSardesai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न!- Dilip Walse Patil|

News Desk

Devendra Fadnavis ,Anil Shidore, MNS | मराठी शिकविणे बंधनकारक, अमलबजावणी महत्वाची

News Desk

Coronavirus Effect In Pune | कोरोनामुळे पुण्यात काय बंद काय चालु? सविस्तर रिपोर्ट

Arati More