HW News Marathi
व्हिडीओ

चुन चुन के मारेंगे’ म्हणणाऱ्यांना Aaditya Thackeray यांचं चॅलेंज; तर Sanjay Gaikwad यांचा घुमजाव

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी “”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे””, असा इशारा ठाकरे गटाच्या आमदारांना दिला होता. तर बुलढाणा आणि अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी संजय गायकवाड यांना प्रतिआव्हान दिलं. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी संजय गायकवाड यांना आव्हान दिल्यानंतर मात्र गायकवाडांनी घुमजाव केला आहे. मी आदित्य ठाकरे यांना खांद्यावर घेतलं आहे. लहान असणाऱ्यांवर मी हात उचलत नाही, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे.

#AdityaThackeray #SanjayGaikwad #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #Buldhana #Akola #Maharashtra #Controversy #Shivsainik #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला अन् शिंदेंनी थेट निवडणूक आयोगालाच पत्र धाडलं

Manasi Devkar

ममता बॅनर्जींसाठी शरद पवार काँग्रेसविरोधात! आघाडीत उभी फूट?

News Desk

नवशक्ति : झाडूवाली बाई ते झाडवाली बाई संध्या चौगुले यांचा एक प्रवास

News Desk