HW News Marathi
व्हिडीओ

“मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं हेच या बजेटमध्ये दिसतंय”, Aditya Thackeray यांची टीका

Budget 2023: आज (दि.१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारवर टीका केली आहे. मुंबई व महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काहीही न मिळाल्याचं ठाकरे यांनी म्हंटलं.

#AdityaThackeray #Budget2023 #Shivsena #BMC #Mumbai #UddhavThackeray #BJP #HWNews #DevendraFadnavis #NirmalaSitharaman #PMModi #FinanceMinister #UnionBudget2023 #ModiGovt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लज्जास्पद! बीडमध्ये सामूहिक बलात्कारपीडित महिलेला ग्रामपंचायतीने केले हद्दपार

News Desk

पहिल्यांदाच Aaditya Thackeray-Shrikant Shinde मैदानात आमने-सामने; कुणाची सभा गाजणार?

Manasi Devkar

Tanaji Sawant | “खेकड्यांनी धरण फोडलं ” जलसंधारणमंत्र्यांचं नविन शास्त्र..!

News Desk