HW News Marathi
व्हिडीओ

किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार! – Anil Parab

Anil Parab: किरीट सोमय्यांनी आरोप केलेलं कार्यालय माझं नसून ते वांद्र्यातील सोसायटीचं आहे, आणि त्याचा लेखी पुरावा म्हाडाने दिला आहे, हा पुरावा किरीट सोमय्यांना नाक घासायला लावेल असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलंय. ज्या अधिकाऱ्याने कोणतीही शाहनिशा न करता नोटीस पाठवली त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अनिल परब म्हणाले.

#AnilParab #KiritSomaiya #Shivsena #BJP #HWNews #Maharashtra #MHADA #UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Mumbai #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde यांची मी पहिली की पाचवी बायको? Karuna Munde चे गौप्यस्फोट!

News Desk

“हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे आणि तिकडे शिल्लक सेना आहे”- Devendra Fadnavis

News Desk

विधानसभेत ‘हे’ विधेयक मांडताच विरोधकांचा गदारोळ

News Desk