HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये Chandrakant Khaire यांची NCP ला समज

बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा. टक्केवारी घेणं आणि 17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेल मध्ये जाणार आहे असा इशाराच त्यांनी दिला आहे.

#ChandrakantKhaire #SharadPawar #UddhavThackeray #AjitPawar #ShivSena #NCP #Beed #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

About Kader Khan।कादर खान यांच्या विषयी…

News Desk

सुट्या दुधाच्या किमतीत वाढ! 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार

Manasi Devkar

मालेगाव बॉम्बस्फोट-कर्नल पुरोहित,साध्वी प्रज्ञा यांच्यावर दहशतवादी कटाचा आरोप निश्चित

News Desk