HW News Marathi
व्हिडीओ

‘Eknath Khadse यांचं डोकं ठिकाणावर नाही’ Shivsena आमदार Chandrakant Patil यांची टिका

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझ्यामागे ‘ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असं विधान केलं होतं. त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली तरी त्यांनी सीडी बाहेर काढली नव्हती. त्यावरून खडसेंना डिवचण्यातही येतयं . मात्र, आता खडसेंनी पहिल्यांदाच सीडीबाबत भाष्य केलं आहे. ‘योग्यवेळी मी सीडी लावणार आहे’ असा इशाराच एकनाथ खडसे यांनी दिलाय. गेल्या 40 वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही,अस खडसे म्हणाले.मात्र आता महाविकासआघाडीत असलेल्या शिवसनेच्या नेत्याने खडसेंवर आरोप केलेत. मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत त्याकाळचे भाजपाचे मात्तबर नेते असलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव करणारे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

#EknathKhadse #Jalgaon #NCP #RohiniKhadse #ChandrakantPatil #Shivsena #BJP #Jalgaon #Muktainagar #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा संताप ओळखा अन्यथा…

Atul Chavan

“सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?”, Eknath Shinde यांनी पुन्हा विधानसभा गाजवली

News Desk

Pankaja Munde यांचा Vijay Wadettiwar यांच्यावर पलटवार! सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवले?

News Desk