HW News Marathi
व्हिडीओ

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात वादग्रस्त ठरलेले ते ‘३’ तरूण कोण?

केंद्राने जे ३ कृषी कायदे केले ते रद्द करावे या मागणीसाठी २ महिन्यांपेक्षा जास्त काळ पंजाब, हरयाणामधील शेतकरी राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत…आत्तापर्यंत शांततेत त्यांचे हे आंदोलन सुरु होते मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली.या रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. दोन महिने शांततेत आंदोलन करणारे शेतकरी अचानक हिंसक कसे झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.काही लोकांचा त्यात सहभाग होताअशी टिका होतेय. त्यात शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत, अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर ते राजकारणी अशा भूमिकेत असलेल्या लक्खा सिधानाची नावंही पुढे आली आहेत. हे ३ जण कोण आहेत..जाणून घेऊयात

#Delhi #FarmersProtest #FarmerBill #RakeshTikait #DeepSidhu #LakkhaSidhana #Punjab #Haryana
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Parbhani Band – Sharad Pawar | शरद पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

Gauri Tilekar

Bhai Jagtap | मुंबईतील हजारो कोळी बांधवांना सरकार बेघर करतयं !

News Desk

“भास्कर जाधवसोबत खडाजंगी करणं एवढं सोपं नाही”, Yogesh Kadam यांना चिमटा

News Desk