HW News Marathi
व्हिडीओ

“लाव रे तो विडिओ नंतर मोदींची प्रशंसा…”,GulabraoPatil यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधलाय. पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “या माणसाने तीन भूमिका बदलल्या, चौथी भूमिका बदलवणं काय सोपं आहे. यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा ‘सबको साथ लेके चलेंगे’ असं म्हटलं. पक्ष स्थापन करण्याआधी मराठी म्हणून उत्तर प्रदेशच्या कानफटीत मारली.” दरम्यान राज ठाकरेंचा हिंदुजननायक उल्लेख करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, “हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय? राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला. शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते.”

#RajThackeray #GulabraoPatil #MNS #Pune #HanumanChalisa #Loudspeaker #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ; MCOCA प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

News Desk

OBC यांच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करू! – Devendra Fadnavis

News Desk

..तर राऊतांनी मला माझ्याच जोड्यांनी मारावं!; Kirit Somaiya यांचं आव्हान,वाद संपेना

News Desk