HW News Marathi
व्हिडीओ

सत्तास्थापनेसाठी अजित पवार आहेत का भाजपचा ‘प्लॅन बी’?

आमच्या हातात सूत्र द्या, तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन देतो, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरुन बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण सोडवू असं म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण दिलं नाही तर संन्यास घेईन म्हणतात, मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

#AjitPawar #DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray #BJP #NCP #MVA #Maharashtra #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik यांना सत्र न्यायालयाचा दिलासा; काय म्हणाले वकील Nilesh Bhosle?

News Desk

विनोद दुआंच्या विजयाचा मनस्वी आनंद ! पुढेही सरकारला धारेवर धरायलाच हवं

News Desk

Satej Patil Vs Dhananjay Mahadik| सतेज पाटील ठरणार किंगमेकर ?आमचं ठरलयं पार्ट २..!

Arati More