HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya यांच्याविषयी बोलताना Sanjay Raut यांची जीभ घसरली; म्हणाले…

‘देशाच्या राजकारणात मोठे बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली.

#SharadPawar #SanjayRaut #KiritSomaiya #Telangana #BJP #ShivSena #KCR #TeanganaCM #UddhavThackeray #Politics #Mumbai #Maharashtra #ShivSenaMP #BJPVsShivSena #SantacruzPolice #MaharashtraPolitics #Elections #Elections2022 #India

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाची आर्थिक राजधानी टिकवायची असेल तर मुंबईत शिवसेना टिकायला हवी

Chetan Kirdat

पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त, रिपब्लिक टीव्हीची चौकशी सुरू!

News Desk

Ranajagjitsinha-Padamsinh Patil | ठरलं ! राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार

Gauri Tilekar