HW News Marathi
व्हिडीओ

Somaiya पिता-पुत्र देश सोडण्याच्या तयारीत; Sanjay Raut यांचा दावा

आता हे महाशय कुठे आहे हे फरार झाले आहे अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयात सत्याचा विजय होतो हे दोन लफंगे कुठे आहेत ते पोलिसांना तात्काळ शोधावे लागेल ते देशाबाहेर पळून जाण्याची भीती मला वाटते त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस ताबडतोब काढली पाहिजे. मेहुल जोशी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती आहे येऊन चौकशी जिथे लपलेले आहेत तिथे जाऊ शकतात.

#SanjayRaut #KiritSomaiya #Shivsena #NeilSomaiya #INSVikrant #PMCBankScam #EDRaid #MumbaiBank #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED, CBI अन् सोमय्यांना जम्मू-काश्मीरला धाडा, अतिरेकी पळून जातील ! राऊतांचा सल्ला

News Desk

“३० वर्षांत काही झालं नाही, तर आता…” भाजपविरोधात उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी

News Desk

“माझे शब्द लिहून ठेवा, आय रिपीट…”; Sanjay Raut यांचा BJP ला मोठा इशारा

News Desk