HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरे गटासाठी मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.

#UddhavThackeray #SanjayRaut #Bail #BhaskarJadhav #Shivsena #PatraChawlLandScam #HDIL #MHADA #Goregaon #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar आणि कुटूंबीयांवर Income Tax Department च्या धाडी म्हणजे राजकीय शडयंत्र

News Desk

“… त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू” – बाळासाहेब थोरात

News Desk

काही लोक राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या मालकीचा समजतात!- Sudhir Mungantiwar

News Desk