HW News Marathi
व्हिडीओ

हनुमान चालिसा आणि भोंग्यांवरून राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न!

आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर ती कधी तणावाचं वातावरण नव्हतं कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. या राज्यातील वातावरण तनावाचन करण्याचा षड्यंत्र देखील रचलं होतं परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत.

#SanjayRaut #HanumanChalisa #RajThackeray #RamNavami #BJPShivsena #MNS #Loudspeaker #HanumanJayanti #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांना मिळालेला न्याय Nawab Malik आणि Anil Deshmukh यांनाही मिळावा – Supriya Sule

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले ‘हे’ ५ मुद्दे नक्की जाणून घ्या | CM Uddhav Thackeray | BJP

Gauri Tilekar

Mukul Wasnik Congress | मुकुल वासनिक ‘अर्थ’पूर्ण बोलणी करुन उमेदवारी देतात !

Gauri Tilekar