HW News Marathi
व्हिडीओ

न्यायालयावर केंद्र सरकारचा दबाव; Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

संजय राऊत यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यात लोकशाहीला पायदळी तुडवलं जात असल्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. “ज्या पक्षाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत अशा भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडून लोकशाहीची प्रवचनं झोडली जात असतील तर त्यांचं कौतुकच आहे. त्यांना जी लोकशाहीची उबळ आली आहे. ती उत्तर प्रदेशच्या बाबतीतही कायम असावी. मी कालही सांगितलं यूपीत तीन महिन्यात १७ हून अधिक बलात्काराची प्रकरणं घडली आहेत आणि हत्याही झाल्यात. त्यामुळे फडणवीसांनी याबाबतही मन मोकळं करावं आणि लोकशाहीवर बोलावं”, असं संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #KiritSomaiya #KharPoliceStation #Attack #RaviRana #NavneetRana #Matoshree #MumbaiPolice #BJP #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिद्दीच्या जोरावर पठ्ठयाने बनवली टाकाऊ वस्तूंपासून ‘इलेक्ट्रिक जीप’

News Desk

सीमाप्रश्नी कर्नाटकविरोधी ठराव एकमताने मंजूर; काय म्हणाले मुख्यमंत्री?

News Desk

उस्मानाबादेत लाचखाऊंचा सुळसुळाट!; एकाच आठवड्यात २ अधिकाऱ्यांवर कारवाई

News Desk