HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांच्यानंतरचा नेता म्हणजे Nitin Gadkari!, Sanjay Raut यांच्याकडून कौतुक

शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसतात. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला आहे.

#SanjayRaut #SharadPawar #NitinGadkari #UnionMinister #BJP #ShivSena #NCP #SambhajiRaje #RajyaSabha #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Election2019 :Know Your ‘Neta’, Chandrapur | चंद्रपूर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

इतर राज्यातील शिवसैनिकांना शिंदे गटाची ऑफर; राज्यप्रमुखांचा खुलासा

Chetan Kirdat

विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका, म्हणाले…

News Desk