HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता ? शिवसेना-राष्ट्रवादीच्या तयारीला सुरुवात ?

महाविकास आघाडी सरकारमधील मुख्य २ पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीने मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलीये अशी चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालीये आणि का ? तर एकीकडे सरकारच्या एका पाठोपाठ एक मंत्र्यावर होणारे गंभीर आरोप आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा, तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादीनं लोकांच्या जवळ पोहोचण्यासाठी, आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या संवाद यात्रा…अगदी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात परिवार संवाद यात्रेचं आयोजन केले आहे. आता शिवसेनाही राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवणार आहे. आणि काँग्रेसही ह्यात मागे नाही. कारण, प्रदेशाध्यक्षपदी एक आक्रमक चेहरा नेमून राज्यात पुन्हा बळ वाढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. नेमके चाललंय काय ? आणि ह्यात किती तथ्य? पाहूया

#UddhavThackeray #JayantPatil #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #NCP #MahaVikasAaghadi #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीरसिंहांनी कसाबला वाचवण्याचा प्रयत्न केला?; ‘त्या’ आरोपांमुळे Param Bir Singh मोठ्या अडचणीत?

News Desk

राऊत-फडणवीसांची ‘ती’ भेट शिवसेनेच्या मनधरणीसाठी ? नेमकं तथ्य काय ?

News Desk

कोरोनामुळे जगात १०० कोटी मृत्यु होणार ?

swarit