HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई मनपासाठी शिवसेनाचा ‘हा’ फॅार्म्युला ठरतोय प्रभावी !भाजपला जड जाणार ?

मुंबई महानगरपालिका निवडणूकीला अजून जरी एक वर्षाचा काळ शिल्लक राहिला असला तरी सर्वच पक्षांनी त्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आणि ह्यात शिवसेनेने चांगलीच बाजी मारत भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे. गेल्या अवघ्या २ आठवड्याच्या काळात भाजपच्या सुमारे अर्धा डझन नेत्यांनी शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मुंबईतल्या अनेक जागांवर भाजपसाठी धोका वाढण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण ? पाहूया

#UddhavThackeray #DevendraFadnavis #BMC #BMCElections #Shivsena #BJP #AtulBhatkhalkar #MNS #RajThackeray #AmitThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल! अर्थसंकल्पावर केलं ‘हे’ ट्विट…

News Desk

Hasan Mushrif On chandrakant Patil | दादा, कोल्हापुरकरांचं काळीज ओळखण्यात चुकलात..

Arati More

‘अखेर चंद्रकांत पाटलांचा ‘राज योग’,नेमकी काय झाली चर्चा..!

News Desk