HW News Marathi
व्हिडीओ

“भरवशाच्या म्हशीला टोणगा”; ST कर्मचाऱ्यांचा Sharad Pawar यांच्यावर घणाघात

गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यासंदर्भात आता अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी हस्तक्षेप केलाय. संप मिटवण्याचं आवाहनसुद्धा पवारांनी केलंय. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचं याबाबतचं म्हणणं नेमकं काय आहे? हे जाणून घेण्यसाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी आज (११ जानेवारी) आझाद मैदानावर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या कर्मचाऱ्यांनी सरकार आणि शरद पवारांप्रती मोठी नाराजी व्यक्त केलीय. नेमकं काय आहे प्रकरण…जाणून घेऊया

#SharadPawar #UddhavThackeray #MSRTC #AnilParab #MSRTCEmployees #STEmployees #MaharashtraPolitics #GopichandPadalkar #SadabhauKhot #NCP #Shivsena #BJP #RajuShetti

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ola Uber – १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपावर

News Desk

“गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा” – Dattatray Bharane

News Desk

७८ दिवसांपासून माहुलवासीयांचे ‘जीवन बचाव’ आंदोलन

swarit