HW News Marathi
व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Shivsena | मुख्यमंत्री शिवसैनिकचं होणार..मुनगंटीवारांचं शिवसेनेला आश्वासन !

देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार,” असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केला. म्हणजे भाजप मुख्यमंत्री पद शिवसेनेला न देण्याचे स्पष्ट संकेत मुनगंटीवार यांनी आज (७ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत मात्र, राज्यपालांच्या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करणार नसून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानवर चर्चा करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी सांगितले.#Sudhir Mungatiwar #BJP#Shivsena #UddhavThackeray #Sanjay Raut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही,Raj Thackeray भाजपवर भडकले ?

News Desk

मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’ ची तोडफोड!

News Desk

Narayan Rane यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी होणार का? Ulhas Bapat काय म्हणाले?

News Desk