HW News Marathi
व्हिडीओ

Hasan Mushrif यांना घोटाळ्यात Satej Patil यांनी मदत केल्याचा दावा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांनी मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्यावर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय. हा आरोप किरीट सोमय्या नाही तर ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मदत केल्याचा आरोपही कदम यांनी केलाय. (Sunil Kadam’s Allegation of land grabbing against Hasan Mushrif and Satej Patil)

#SharadPawar #HasanMushrif #KiritSomaiya #SatejPatil #SunilKadam #BJP #NCP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईला लागला ब्रेक

News Desk

Vijaysinh Mohite Patil Vs Sanjay Shinde | माढ्यातून भाजपकडून विजयदादांना उमेदवारी ?

Arati More

तर थेट Raj Thackeray यांच्या नावाने मागितली खंडणी, फिल्म इंडस्ट्रीतील तिघांना बेड्या

News Desk