HW News Marathi
व्हिडीओ

ऐतिहासिक निर्णय! विनोद दुआ यांच्यावरील देशद्रोहाची तक्रार सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द..

सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ पत्रकार आणि एच डब्ल्यू न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांच्या विरोधात शिमला येथे दाखल करण्यात आलेली देशद्रोहाच्या गुन्ह्याची तक्रार रद्द करण्याचा आदेश आज (३ जून) दिला आहे. “प्रत्येक पत्रकाराला 1962 सालच्या केदार नाथसिंगच्या निर्णयाअंतर्गत (ज्यात कलम १२A अ अन्वये देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दलची व्याख्या केली गेली आहे) अंतर्गत संरक्षणाचा हक्क आहे”, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले आहे.

#VinodDua #SeditionCase #TheVinodDuashow #HwNewsNetwork #SujitNair #journalist #FreedomOfSpeech #SupremeCourt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीचे ‘३’राजकीय अर्थ !

News Desk

वेगळी भूमिका घेऊ म्हणजे Shivsena मधून बाहेर जाऊ असे नाही…; Uday Samant

News Desk

Rohit Pawar यांनी Eknath Shinde-Devendra Fadnavis यांची भेट का घेतली?

Manasi Devkar