HW News Marathi
व्हिडीओ

Supriya Sule,Amit Shah | अमित शहा धादांत खोटं बोलत आहेत..

माझं संसदेचं रेकॉर्ड तपासून पहा मी कलम ३७० च्या विरोधात मतदान केलेलं नाहीये. अमित शहा खोट बोलत आहेत असा आरोप सुप्रिया सुळेंनी अमित शहा यांच्यावर केला आहे . काल सोलापूरमध्ये जी सभा झाली त्यामध्ये अमित शहा यांनी सुप्रिया सुळे आणि राहुल गांधींनी ३७०च्या विरोधात मतदान केल्याचं आरोप केला होता मात्र सुप्रिया सुळेंनी हा आरोप फेटाळून लावला आहे .#SupriyaSule #AmitShah #RahulGandhi #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CST Pool Collapse | मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळला.

Arati More

“बीडमध्ये महाविकासआघाडीचा धर्म पाळलाच जात नाहीय”; Omraje Nimbalkar कडाडले; Dhananjay Munde कात्रीत?

News Desk

NCP – Jayant patil |भाजपचे नेते आमच्या संपर्कात , राष्ट्रवादीचा दावा !

News Desk