HW News Marathi
व्हिडीओ

Supriya sule,Rohit pawar | रोहित तु निवडुन येणारचं..निर्धास्त रहा ! मी नाही भाजपं सांगतय….

सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या निवडणूक सर्व्हेचा दाखला देत विधानसभा निवडणुकीत भाजपचे सहा मंत्री अडचणीत असल्याचं सांगितलं. ‘मी परवा बातम्या बघत होते. यावेळी भाजपचा एक सर्व्हे आल्याचं सांगितलं गेलं. सहा मंत्रीच पराभवाच्या छायेत असल्यामुळे भाजप चिंतेत असल्याचं यात दाखवलं. हा भाजपने केलेला अंतर्गत सर्व्हे आहे, असं बातम्यांमध्ये म्हटलं. मी नाही म्हणत’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.‘सहा मंत्र्यांपैकी एक राम शिंदे आहेत. प्रत्येक आईला माहित असतं आपला मुलगा पास होणार की नापास. राम शिंदे यांची आई म्हणजे भाजप. जर भाजपच म्हणत असेल, की माझा मुलगा नापास होणार, तर काय बोलायचं?’ असं सुप्रिया सुळे म्हणतात हास्याची लकेर उमटली.रोहित पवार, तुम्ही आरामात बसा. दोन-चार दिवस काही प्रचार-बिचार नाही केला तरी चालेल. तुम्ही निवडून येतातच आहात. असं मी नाही, भाजप म्हणत आहे.’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.#SupriyaSule #RohitPawar #RamShinde #NCP #BJP #Karjat-Jamkhed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit pawar And Vilas Lande | भर सभेत अजित पवारांना विलास लांडेंचा फोन ..आणि मग ..

Arati More

Narendra Modi यांचं पुण्यातले मंदिर रातोरात गायब झालं ?

News Desk

सगळे Anand Dighe नसतात हे बरोबरच आहे, पण..! – शहाजी बापू पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

News Desk