HW News Marathi
व्हिडीओ

सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राचा हेतू काय? दबावतंत्र कि संवाद?

काँग्रेसला महाराष्ट्राच्या प्रश्नावर दिल्लीत पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा रंगल्या. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात उलट-सुलट तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आणि भाजपने महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, एकीकडे सोनिया गांधींचे हे पत्र संवाद असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत असताना हे काँग्रेसचे दबावतंत्र असल्याची टीका भाजपकडून होतेय. याच पार्श्वभूमीवर, सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राचा हेतू काय ? दबावतंत्र कि संवाद ? जाणून घेऊया राजकीय विश्लेषकांकडून.

#SoniaGandhi #UddhavThackeray #SharadPawar #MahaVikasAghadi #NCP #Congress #Shivsena #Maharashtra #BalasahebThorat #AshokChavan #AjitPawar #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंचा मनसैनिकांना धक्का! सिंधुदुर्गात घेतला मोठा निर्णय

News Desk

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर… ; बिहारच्या दौऱ्यावरून गुलाबराव पाटलांचा टोला

News Desk

नितीन गडकरींचं स्तुत्य पाऊल ! एक अख्खी नगरपरिषदच घेतली दत्तक

News Desk