HW News Marathi
व्हिडीओ

नितीन गडकरींचं स्तुत्य पाऊल ! एक अख्खी नगरपरिषदच घेतली दत्तक

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक शहर बुटीबोरीची नगरपरिषद दत्तक घेतली. गडकरींना आतापर्यंत गावं दत्तक घेतली आहेत, मात्र नगरपरिषद दत्तक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नागपूर शेजारी असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे.

#NitinGadkari #Nagpur #ButiBori #BJP #ModiGovernment #Maharashtra #ButiBoriNagarParishad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या Raj Thackeray यांना परवानगी द्यायची कशी? – Jayant Patil

News Desk

…अन् ST नाही म्हणून Yashomati Thakur यांनी विद्यार्थ्यांना थेट आपल्या गाडीनेच सोडलं शाळेत

News Desk

Devendra Fadnavis BJP | जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात !

Gauri Tilekar