HW News Marathi
व्हिडीओ

पडळकरांवर हल्ला करणारा युवक आला समोर ! पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी फोडलं राष्ट्रवादीचं कार्यालय…

भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापुरात हल्ला करण्यात आला.हा हल्ला राष्ट्रवादीनेचं केला असा आरोप भाजपकडून केला जातोय.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ही आज हल्ला करण्यात आला.या हल्याचा व्हिडीओ आता समोर आला असून हल्लेखोर शरद पवारांविषयी घोषणा देत आहे.

#GopichandPadalkar #SharadPawar #AmolMitkari #Bjp #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण…” Sanjay Raut स्पष्टच बोलले

News Desk

आमदार कुटे, तुम्हाला शोधू कुठे? मतदार संघातील नागरिकांचा संतप्त सवाल

Manasi Devkar

“या’ आहेत शिवसेनेच्या 12 खासदारांच्या 3 प्रमुख मागण्या

Manasi Devkar