HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाला भाजपची साथ ! उद्धव ठाकरे,शरद पवार पत्राला काय उत्तर देणार ?

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापलं आहे. या प्रकल्पावरुन जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. स्थानिकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. करोनोत्तर महराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल, तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हाताततून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

#RajThackeray #SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #MNS #Nanar #NCP # MahavikasAaghadi #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC यांच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करू! – Devendra Fadnavis

News Desk

Chandrakant Patil यांना Himalaya मध्ये पाठवण्यासाठी NCP ने केले तिकीट बूक

News Desk

आंबेडकर स्मारक कधी होणार ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

News Desk