HW News Marathi
व्हिडीओ

सडपातळपणाचा फायदा घेत चोराने लढवली ‘अशी’ शक्कल; पोलिसही हैराण

लॉकअपचे गज वाकवून किंवा तोडून आरोपी पळाल्याची दृष्यं आपण अनेकवेळा सिनेमांमध्ये पाहिलीच आहेत. पण लॉकअपचे गज न वाकवता, न तोडता दोन गजामधून आरोपी पळाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली आहे. कुणाल वीर असं या आरोपीचं नाव असून लॉकअपच्या दोन्ही गजांमधून बाहेर पडला अन काही कळायच्या आत त्याने धूम ठोकली. मात्र थोड्याच वेळात पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या.

#PuneChakan #Pune #PimpriChinchwad #ThiefEscape #ChakanPolice #JailEscape #Prison #ViralVideo #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्हारा सिर्फ ३ महिने का वक्त रहा,हमारा दौर फिरसे आयेगा”,मुनगंटीवारांनी डिवचलं

News Desk

“ये बाप-बेटे मिल्खा सिंग से भी तेज..”; Sanjay Raut यांचा Somaiya पिता-पुत्रांवर घणाघात

News Desk

राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये

Darrell Miranda